डॉ. म. रा. जोशी

डॉ. म. रा जोशी हे जेष्ठ साहित्य संशोधक आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. डॉ. जोशी यांना संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे “ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार” याने सन्मानित केले आहे.