मंदिर आणि मूर्ती: भारताचे सांस्कृतिक वैभव - भाग २ | 24 Dec 2023
मंदिरातील मूर्तींमागचे रचनाशास्त्र, विठ्ठल, शिव, विष्णू, देवी यांसारख्या अनेक देवतांच्या मूर्तींचे विविध प्रकार, तसेच या मूर्तींचे तंत्र, संत इत्यादि वाङ्मयातील स्थान आणि तत्त्वज्ञान असे अनेक तपशील उलगडणारा 'मंदिर आणि मूर्ती : भारताचे सांस्कृतिक वैभव' या व्याख्यानमालेतील दुसरा भाग आता प्रकाशित झाला आहे. तो आपण आता खालील लिंकवर पाहू शकता
गो. बं. देगलूरकर
डॉ. गो.बं. देगलूरकर हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे