3rd Justice Ranade Memorial Lecture
पेशवेकालीन समाज आणि प्रशासन
About The Event:
न्यायमूर्ती रानडे ह्यांनी अथक प्रयत्नांद्वारे ब्रिटिशांकडून पेशवाईतील जवळपास ५०,००० कागदपत्रे मिळवली आणि त्यातील काही निवडक, महत्त्वाची कागदपत्रे 'पेशवा डायरीज्' म्हणून प्रकाशित केली. संकलित केलेल्या ह्या कागदपत्रांतून पेशवेकालीन समाज आणि प्रशासन कसे होते ह्यावरील संशोधनपर पुस्तक, 'पेशवेकालीन समाज आणि प्रशासन', नुकतेच प्रकाशित झाले जे श्री. चाफेकर यांनी डॉ. जी.बी. देगलूरकर आणि श्री. दामले ह्यांच्याबरोबर सहलिखित केले आहे. तिसर्या न्यायमूर्ती रानडे स्मृतिव्याख्यानामध्ये श्री. चाफेकर ह्याच संशोधनातील निरीक्षणांवर बोलणार आहेत.
Resource Person: डॉ. श्री अविनाश चाफेकर
श्री. चाफेकर हे प्रसिद्ध लेखक, अभ्यासक आणि सध्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे ह्याचे पदाधिकारी आहेत.