श्री. अमेय रानडे हे भारतीय इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.
अमेय रानडे
16 May, 2022
महाभारतकार व्यासांनी ‘जय नाम इतिहासोsयम्’ म्हंटले आहेत. हा इतिहास आहे. आपल्या राष्ट्राची वाङ्मयीन, आध्यात्मिक, तत्वचिन्तनात्मक, मार्गदर्शक, ऐतिहासिक महाधरोहर. महाभारताचे कालातीत मार्गदर्शक सामर्थ्य वादातीत आहे.