अशाप्रकारे वनामध्ये वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत, समाजाला शहाणे करीत राम आणि लक्ष्मण यांचे दिवस एकामागून एक जात होते.
त्राटिका वधानंतर समाजासाठी काहीतरी केल्याचा पहिला आनंद त्यावेळी रामांना झाला असावा. एका श्रेष्ठ मुनींची इच्छा पूर्ण केल्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडले.