डिओफॅण्टस समीकरणांचा एक प्रकार असलेली ‘पेल’ ह्या गणितज्ञाच्या नावाने प्रसिद्ध असलेली (मात्र पेलने कधीही न सोडवलेली) समीकरणे ह्यांचा गेल्या लेखात आपण एक धावता आढावा घेतला.
गेल्या लेखात आपण भारतीयांनी केलेल्या समीकरणांवर आणि श्रेढी गणितावर केलेल्या विचारांवर चिंतन केलं. समीकरण हा तसा फार मोठा विषय आहे. शालेय गणितात आपण एकघातीय (Linear), द्विघातीय (Quadratic) तसेच एकसामायिक (Simultaneous) समीकरणं अभ्यासली असतात
भारतीयांनी शोधलेल्या संख्या, त्यांची चिन्हे, दशमान पद्धती ह्या सर्वांवर गेल्या चार लेखात आपण एक दृष्टिक्षेप टाकला. संख्यांच्या आकलनापाठोपाठ साहजिकच त्यांच्यावरील क्रिया आम्हास अवगत होऊ लागल्या,