श्री बलकवडे हे ज्येष्ठ इतिहासकार आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ह्याचे ते सचिव आहेत.
पांडुरंग बलकवडे
07 May, 2022
बहामनी राज्याची शकले होऊन त्यातून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, फारुखशाही या पाच शाह्यांची निर्मिती झाली. या पाचही शाह्या आपापसात कायम लढत होत्या.