अंजली रानडे ह्या दासबोधाच्या अभ्यासक आहेत.
अंजली रानडे
01 May, 2020
महत् पुण्याईने प्राप्त झालेला हा नरदेह. या नरदेहाचे सार्थक करणे केवळ आपल्याच हाती आहे. या देह माध्यमातूनच आपण आपले जीवन साध्य ठरवून ते सार्थ करायला हवे