‘लोकमान्यांची पत्रकारिता’ या शब्दातच पत्रकारितेच्या इतिहासातील एका मानदंडाचे दर्शन घडते. हे वर्ष लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. १९२० ला टिळकांचे निधन झाले
कोणत्याही देशाच्या व्यक्तिमत्वावर त्या देशाच्या वर्तमानाचा जितका प्रभाव असतो, तितकाच भूतकाळाचादेखील असतो. प्राचीन संस्कृती लाभलेले चीन, ग्रीस, इटली यांच्यावर असलेल्या त्यांच्या भूतकाळाचा प्रभाव तेथील नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातूनही दिसून येतो