महाभारतकार व्यासांनी ‘जय नाम इतिहासोsयम्’ म्हंटले आहेत. हा इतिहास आहे. आपल्या राष्ट्राची वाङ्मयीन, आध्यात्मिक, तत्वचिन्तनात्मक, मार्गदर्शक, ऐतिहासिक महाधरोहर. महाभारताचे कालातीत मार्गदर्शक सामर्थ्य वादातीत आहे.
अर्जुन रथावर आरूढ होऊन युद्ध भूमीकडे प्रयाण करतो. युद्धभूमीला पोचल्यावर धृतराष्ट्राचे बल पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
मागच्या लेखात आपण पाहिले, कृष्णशिष्टाई विफल झाल्यामुळे महाभारत युद्ध होणार हे निश्चित झाले होते. वस्तुत: कृष्णशिष्टाई हा एक औपचारिक भाग होता. दुर्योधनाचे आतापर्यंतचे आचरण बघता तो भगवान श्रीकृष्णांनाही बधणार नाही हे सर्वांना ठाऊक होते
श्रीकृष्णशिष्टाई विफल झाल्यानंतर कौरव व पांडव यांच्यामध्ये महाभारत हे युद्ध निश्चित झाले. श्रीकृष्णानंतर परशुराम, कण्वमुनी व इतरही काही मुनिश्रेष्ठांनी दुर्योधनाला समजविण्याचा प्रयत्न केला