आपल्या कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी किंवा काळरुपी कातळावर स्वतःच्या कर्तृत्वाची कायमची मोहोर उमटवणाऱ्या धीरोदात्त नेतृत्वाविषयी नेहमीच काही ना काही गूढ शिल्लक राहते. भारतच नव्हे तर जगातील इतिहासाबाबत हाच अनुभव येतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. आधी स्वराज्य की समाजसुधारणा ह्यावर सावरकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. आधी स्वराज्य की समाजसुधारणा ह्यावर सावरकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही