धर्म म्हणजे काय आणि अधर्म कशाला म्हणतात याचे विवरण करताना वेगवेगळ्या प्रसंगातून ते स्पष्ट करता येईल. धर्मशास्त्रात वचनपालन, कर्तव्यपालन याला फार महत्त्व आहे.
अशाप्रकारे वनामध्ये वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत, समाजाला शहाणे करीत राम आणि लक्ष्मण यांचे दिवस एकामागून एक जात होते.
श्रीराम आणि लक्ष्मण वनात जाण्यासाठी कैकयी मातेने केलेला संकल्प हा आपल्या विषयाला पूरक असला तरी तो प्रसंगोचित होणार नाही.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि भारतावर राज्य करण्याच्या त्यांच्या मनीषेने भारताच्या संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारण्यात आल्या.
त्राटिका वधानंतर समाजासाठी काहीतरी केल्याचा पहिला आनंद त्यावेळी रामांना झाला असावा. एका श्रेष्ठ मुनींची इच्छा पूर्ण केल्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडले.
अर्जुन रथावर आरूढ होऊन युद्ध भूमीकडे प्रयाण करतो. युद्धभूमीला पोचल्यावर धृतराष्ट्राचे बल पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
रामांनी आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात जे सामाजिक कार्य केले हे पाहण्याआधी त्यांना ते तसे करावेसे वाटण्यामागची पार्श्वभूमी आधी समजून घेणे फार आवश्यक आहे. रावणाच्या वाढता उत्पातामुळे कोणालाच सुरक्षेची भावना नव्हती. ऋषीमुनी यज्ञ करू शकत नव्हते.