आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव विवादात येणे हे काही आजकाल त्यांच्या समर्थकासाठी अथवा विरोधकांसाठी नवीन नाही. वर्षभरातून अनेकदा असे प्रसंग येतात कि त्यावेळेस सावरकरांचे समर्थक माध्यमांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतात.
पंढरपूर विठ्ठलभक्तांचा परिवार व शिष्य भक्तांचा वर्ग वारकरी संप्रदाय नावाने सर्वत्र सुपरिचित असला तरी या संप्रदायाची पाळेमुळे फार खोलवर आहेत व इतिहासही प्राचीन आहे.
जनमानसामध्ये कश्मीरचे सम्राट ललितादित्य, सम्राट जयापीड यांच्यासारखे राजे तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आपल्याला शिकवलेल्या इतिहासात, भारतात छोटी–छोटी राज्ये होती हे वारंवार सांगितले जाते;
आपल्या मागच्या लेखात आपण ‘प्राचीन भारत’ ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपण प्रामुख्याने विविध साहित्यिक पुरावे अथवा संदर्भ यांचा विचार केला. पण कोणत्याही समाजाचा अथवा देशाचा इतिहास हा केवळ साहित्यिक पुराव्यांनी सिद्ध होऊ शकत नाही.
बहामनी राज्याची शकले होऊन त्यातून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, फारुखशाही या पाच शाह्यांची निर्मिती झाली. या पाचही शाह्या आपापसात कायम लढत होत्या.
कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो.
रामांनी आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात जे सामाजिक कार्य केले हे पाहण्याआधी त्यांना ते तसे करावेसे वाटण्यामागची पार्श्वभूमी आधी समजून घेणे फार आवश्यक आहे. रावणाच्या वाढता उत्पातामुळे कोणालाच सुरक्षेची भावना नव्हती. ऋषीमुनी यज्ञ करू शकत नव्हते.
जनमानसामध्ये कश्मीरचे सम्राट ललितादित्य, सम्राट जयापीड यांच्यासारखे राजे तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आपल्याला शिकवलेल्या इतिहासात, भारतात छोटी–छोटी राज्ये होती हे वारंवार सांगितले जाते; पण त्यांच्यातले दिग्विजयी राजे, एक राजा आणि त्याचे मांडलिक राजे या परंपरेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसून येते. यांच्याविषयी संस्कृत साहित्यात मात्र पदोपदी असंख्य संदर्भ येतात.
कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो. अन्यथा बातम्यांमधून तेथे होणारा हिंसाचार, दहशतवाद, आपल्या सैनिकांचे शौर्य, प्रसंगी आलेले हौतात्म्य या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचत असतात.